महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालूक्यातील वेळापूर गावात महादेवाचे मंदिर आहे.

by
हे मंदिर हेमाडपंथी असून मंदिराची मूर्ती प्रसिध्द आहे. या मंदिराच्या 200 मीटर अंतरावर आणखी दोन मंदिरे आहेत. एक मारूती चे मंदिर व रस्त्यालगत तळ्याच्या दोन्ही बाजूस दोन मंदिरे आहेत.
very acient temple
ReplyDeleteSuperb u
ReplyDeleteI will meet this place.architecture is ossum.
ReplyDelete